लग्नासाठी नोंदणी करा

घटस्फोटाची वाट पाहत आहे
  • Description

 online vadhu var suchak registration

जर आपण घटस्पोटाच्या प्रतीक्षेत असाल तर सहमती घटस्फोटाच्या प्रक्रियेमुळे तो घेणं आता सुकर झालं आहे
 हल्ली येणाऱ्या केसेसमध्येही परस्पर सहमतीने होणाऱ्या घटस्फोटाची संख्या वाढू लागली आहे. घटस्फोटांची संख्या
 वाढू लागली आहे ही बाब काही नवीन नाही,मात्र त्यातला प्रामुख्याने जाणावणारा भाग म्हणजे आता स्त्रिया 
सहमती घटस्फोटासाठी मोठय़ा प्रमाणावर पुढाकार घेत आहेत बदलती सामाजिक परिस्थिती, बदलेले कायदे, 
सुविधांची उपलब्धता, पोषक वातावरण असेल तरघटस्फोटाची प्रक्रिया पूर्वीच्या तुलनेत कमी त्रासाची होत आहे. 
म्हणूनच घटस्फोटाच्या संख्येत वाढ होते आहे.त्यामुळे  संंबंधित जोडप्यांची हर प्रकारे समजूत काढली जाते, 
त्यांना विचार करण्यासाठी वेळ दिला जातो.आणखी एक बाब म्हणजे या कालावधीत त्या दोघांना दुसरे लग्न 
करता येत नाही. तोपर्यंत थांबण्याची तयारी नसेल तर 
अर्थात घटस्फोटाचा निर्णय सहजपणे कुणीही घेऊ शकत नाही. कुटुंब मोडणं हे फारच अपवादात्मक उदाहरण
वगळता कुणासाठीही आनंदाची प्रक्रिया असू शकत नाही. उलट त्यामागे असंख्य कारणे असतात, अनंत दु:खं, 
वेदनेचा इतिहासही असू शकतो. मात्र आपण एकमेकांना पूरक नाही. आपलं पटू शकत नाही हे एका टप्प्यावर
 नवरा-बायको दोघांच्याही लक्षात येते. सध्याच्या काळातील स्त्री- पुरुषांच्या बदलत्या भूमिका, फास्ट लाइफ, 
करिअरला प्राधान्य, बदलत्या नोकऱ्या व ठिकाणे, अस्थिर व असुरक्षित नोकऱ्या, लंगिक समस्या या कारणाने
 निर्माण होणाऱ्या सततच्या मतभेदांमुळे विवाहाचे नाते संपविण्याचा विचार केला जातो  घटस्फोट घेणं हा
 कुणासाठीच आनंदाचा निर्णय नसतो. त्यामुळे संपूर्ण कुटुंब दुखावलं जातं, उद्ध्वस्त होऊ शकतं. पण म्हणून 
आयुष्यभर स्वत:ची फरफट करून दु:खी आयुष्य ओढत नेणं जर आपण घटस्पोटाच्या प्रतीक्षेत असाल तर 
लग्नासाठी नोंदणी करा जर आपण योग्य जोडीदार शोधात असाल तर आजच आपली नाव नोदंणी करा 
आपला मराठी समाज संपूर्ण महाराष्ट्रात नोकरी व व्यवसायानिमित्त विखुरलेला आहे. त्यामुळे योग्य वधु-वर 
शोधणे अवघड झाले आहे. वधू-वर सुचक हे मराठी मनाचे शोध घेणारी महाराष्ट्रातील विश्वसनीय विवाह संस्था 
आहे सभासदांच्या विश्वासास पात्र ठरण्यासाठीआम्ही नेहमीच कार्यरत आहोत.आमची वेबसाईट 2002 पासून
अविरत सेवेत कार्यरत आहे.हो फक्त कुठलाही निर्णय घेताना स्थळाची नीट चौकशी करा. कुठल्याही प्रकारच्या
 फसवणुकीला आम्ही जबाबदार नाही...आपल्या संपूर्ण माहितीसह आपल्या वेबसाईटवर
 आपले प्रोफाईल तयार करा.
Register free
Add to cart